• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

आमदार राजुमामांकडून गाळेधारकांना दिवाळीची भेट. सुधारित भाडेपट्टा वसुली ‘या’ दिवसापासून होणार लागू.

Team Live Maharashtra News by Team Live Maharashtra News
November 7, 2023
in जळगाव
0
आमदार राजुमामांकडून गाळेधारकांना दिवाळीची भेट. सुधारित भाडेपट्टा वसुली ‘या’ दिवसापासून  होणार लागू.

जळगाव शहरातील महापालिकेच्या व्यापारी संकुलातील २३६८ गाळेधारकांचा भाडेपट्टा नूतनीकरणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. दरम्यान आमदार सुरेश भोळे यांनी शासनाकडे सततच्या पाठपुराव्या मुळे दि.१० ऑक्टोबर, २०२३ रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेऊन मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस, ना. श्री. अजितजी पवार, ग्रामविकास मंत्री ना. श्री. गिरीश भाऊ महाजन आणि पालकमंत्री ना. श्री. गुलाबराव पाटील, मंत्री ना. श्री. अनिलजी पाटील यांच्या माध्यमातून गाळेधारकांच्या भाडेपट्टा निश्चित व गाळे नूतनीकरणाचा मार्ग मोकळा झाला होता.

त्यामध्ये गाळे धारकांना भाडे पट्टा नूतनीकरण नवीन दराची अंमलबजावणी सन २०१९ पासून करणार असल्याचा निर्णय शासनाने घेतला होता. परंतु आमदार राजुमामा यांनी भाडेपट्टा वसुली सुधारित दर हा भाडेपट्टा करारनामा संपल्याच्या कालावधी पासून म्हणजेच सन २०१२ पासून लागू करणेसाठी मागणी केली होती. त्यास अखेद आज मान्यता मिळालेली आहे.

व्यापारी संकुलातील गाळेधारकांचा प्रश्न आता सुटल्याने महानगरपालिकेच्या उत्पन्नात भर पडेल व जळगाव शहराच्या विकासासाठी मदत होईल, शासन निर्णयाचे स्वागत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितजी पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री ना. श्री. अनिलजी पाटील, नगरविकास विभागाच्या उपसचिव श्रीमती विद्याजी हम्प्या यांच्या विशेष सहकार्यामुळे यश मिळाले असल्याचे आमदार सुरेश भोळे (राजुमामा) यांनी सांगितले.

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर ही जळगाव शहरातील गाळे धारकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी असून यामुळे जळगाव शहर महानगरपालिका हद्दीतील गाळे धारकांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला स्थावर मालमत्तेचे भाडे पट्यावरद्वारे हस्तांतरण आणि भाडेपट्याचे नुतनीकरन करण्याचा प्रश्न मोकळा झालेला आहे.

Tags: #jalgaonDiwaliGovernmentRenovationजळगावदिवाळीनूतनीकरणशासन
Previous Post

पत्नीच्या चारित्र्याच्या संशय : पत्नीचे डोके भिंतीवर आपटून केला खून !

Next Post

जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा; हवामान विभागाचा अंदाज

Next Post
जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा; हवामान विभागाचा अंदाज

जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा; हवामान विभागाचा अंदाज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पोलिसांची मोठी कारवाई : फरार आरोपी नीलेश चव्हाणला ठोकल्या बेड्या !
क्राईम

पोलिसांची मोठी कारवाई : फरार आरोपी नीलेश चव्हाणला ठोकल्या बेड्या !

May 30, 2025
कृषीमंत्र्यांचे धक्कादायक विधान : “ढेकळांचे पंचनामे करायचे का?” !
कृषी

कृषीमंत्र्यांचे धक्कादायक विधान : “ढेकळांचे पंचनामे करायचे का?” !

May 30, 2025
धक्कादायक : दोन महिन्यांपासून आत्याला भाच्याने साखळदंडात ठेवले बांधून !
क्राईम

धक्कादायक : दोन महिन्यांपासून आत्याला भाच्याने साखळदंडात ठेवले बांधून !

May 30, 2025
काळजी घ्या : राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढले तर ७ जणांचा मृत्यू !
आरोग्य

काळजी घ्या : राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढले तर ७ जणांचा मृत्यू !

May 30, 2025
व्याजाच्या पैशाचा वाद : व्यापाऱ्याला बुलेटवर उचलून नेऊन पाइपने बेदम मारहाण !
क्राईम

व्याजाच्या पैशाचा वाद : व्यापाऱ्याला बुलेटवर उचलून नेऊन पाइपने बेदम मारहाण !

May 30, 2025
ब्रेकिंग : तलाठीसह कोतवालास लाच घेताना पकडले !
क्राईम

३ हजार ६०० रुपयांची लाच मागणारा मुख्याध्यापक अटकेत

May 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group