• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पौष्टीक व्हेजिटेबल सूप रेसिपी; घरी नक्की ट्राय करा

Team Live Maharashtra News by Team Live Maharashtra News
November 7, 2023
in रेसिपी
0
पौष्टीक व्हेजिटेबल सूप रेसिपी; घरी नक्की ट्राय करा

साहित्य
पालक, टोमॅटो, बीट,मिठ, तूप, लसूण, साखर

कृती
सर्वप्रथम, पालक, टोमॅटो, बीट स्वच्छ धुऊन घ्या. यानंतर गॅस चालू करावा आणि कुकर ठेवून त्यात पालक, टोमॅटो व बीट घाला आणि तीन शिट्या देऊन उकडून घ्या. तीन शिट्या झाल्यानंतर कुकरमधून पालक, टोमॅटो व बीट काढा आणि त्यांना थोडं गार करून, मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आणि गाळणीतून गाळून घ्या‌.

नंतर गॅसवर कढई ठेवा. त्यात दोन चमचे तूप, लसणाचे बारीक तुकडे घालून फोडणी द्यावी. थोडी लसूण फ्राय झाल्यानंतर टोमॅटो, पालक, टोमॅटो, बीट यांचे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं मिश्रण कढईत घाला. सगळ्यात शेवटी चवीपुरते मीठ, चिमूटभर साखर व मिरी पूड घाला‌ आणि उकळेपर्यंत गॅसवर ठेवा. अशा प्रकारे तुमचं पालक, टोमॅटो, बीटचं गरमागरम हेल्दी सूप तयार आहे.

Tags: beetSpinachtomatoटोमॅटोपालकबीट
Previous Post

पहाटे गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला कंपनी कामगाराचा मृतदेह !

Next Post

कार ब्रिजवरून रेल्वे ट्रॅकवर कोसळली; तिघांचा मृत्यू, दोन गंभीर जखमी

Next Post
कार ब्रिजवरून रेल्वे ट्रॅकवर कोसळली; तिघांचा मृत्यू, दोन गंभीर जखमी

कार ब्रिजवरून रेल्वे ट्रॅकवर कोसळली; तिघांचा मृत्यू, दोन गंभीर जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group