• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

शुक्राचे राशी परिवर्तन; या राशींच्या लोकांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील

Team Live Maharashtra News by Team Live Maharashtra News
November 5, 2023
in Uncategorized
0
शुक्राचे राशी परिवर्तन; या राशींच्या लोकांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील

शुक्राचे राशी परिवर्तन आज सकाळी झाले. शुक्र ग्रह भौतिक सुख आणि सुविधांचा कारक असतो असे मानले जाते. शुक्राचा या संक्रमणाचा प्रभाव हा सर्व बारा राशींवर होतो पण अशा काही राशी आहेत ज्यांना शुक्राचे संक्रमण अतिशय लाभदायी आणि भौतिक सुख सुविधांचा लाभ मिळवून देणारा ठरणार आहे. तर कोणत्या आहेत त्या राशी हे जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून.

मिथुन रास
मिथुन राशींच्या लोकांना शुक्राचे हे संक्रमण उन्नतीचे ठरणार आहे. व्यवसायात भरभराट होईल. वास्तू खरेदीचा योग जुळून येईल. घरात सुखाचे आगमन होईल. तसेच धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल.

कन्या रास
कन्या राशींच्या लोकांना शुक्राचे संक्रमण आनंद घेऊन येणार आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. जुनी कामे पूर्ण करण्यातही यश मिळेल. निकाल आपल्या बाजूने लागतील.

वृश्चिक रास
वृश्चिक राशींच्या लोकांना शुक्राचे संक्रमण विविध मार्गाने लाभ मिळवून देणारा आहे. आर्थिक परिस्थितीत सकारात्मक बदल होतील. आरोग्याच्या बाबतीतही सुधारणा होईल.

Tags: influencesigntransitVenusप्रभावराशीशुक्रसंक्रमण
Previous Post

मोठी बातमी : जळगावात आ.खड्सेंना हृदयविकाराचा झटका

Next Post

आजचे राशिभविष्य! या राशींच्या लोकांनी पैशाशी संबंधित व्यवहार सावधगिरीने करा

Next Post
आजचे राशिभविष्य! या राशींच्या लोकांची करियरमध्ये प्रगती होईल

आजचे राशिभविष्य! या राशींच्या लोकांनी पैशाशी संबंधित व्यवहार सावधगिरीने करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !
क्राईम

कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !

July 3, 2025
दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !
क्राईम

दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !

July 3, 2025
ब्रेकिंग : तलाठीसह कोतवालास लाच घेताना पकडले !
क्राईम

परवानगीसाठी दोन वनपालांनी घेतली आठ हजार रुपयांची लाच !

July 3, 2025
ग्रामपंचायत सदस्याने महिलेकडे केली अशी हि मागणी !
Uncategorized

खळबळजनक : मध्यरात्री घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group