• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

ग्रामपंचायतचे मतदान सुरू: रस्त्यात धरणगाव तहसीलदारांचे शासकीय वाहन पडले बंद पण बजावले कर्तव्य !

Team Live Maharashtra News by Team Live Maharashtra News
November 5, 2023
in Uncategorized
0
ग्रामपंचायतचे मतदान सुरू: रस्त्यात धरणगाव तहसीलदारांचे शासकीय वाहन पडले बंद पण बजावले कर्तव्य !

राज्यातील अनेक जिल्ह्यात आज ग्रामपंचायत निवडणूकिमध्ये मतदान सुरू आहे तर धरणगाव तालुक्यात देखील ग्रामपंचायत निवडणूक मतदान सुरू असताना अनेक गावात तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी हे जात असताना एका रस्त्यावर त्यांची चार चाकी शासकीय गाडी अचानक बंद पडल्याने मोठी तारांबळ उडाली होती त्यानंतर त्यांनी मिळेल त्या वाहनाने आपले कर्तव्य बजावण्यासाठी पुढे सरसावले होते.

धरणगाव तालुक्यातील अनेक गावात आज ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान मोठ्या उत्साहात सुरू असताना धरणगाव तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी आज सकाळपासून अनेक गावात भेटी देत असताना एका रस्त्यावर त्यांच्या शासकीय गाडी अचानक बंद पडली त्यामुळे पुढे जाण्यास विलंब होत असल्याने त्यांनी मिळेल ती गाडी घेत आपले कर्तव्य बजावण्यासाठी पुढील गावात मतदान पाहणी करण्यासाठी पोहोचले असल्याची माहिती मिळत आहे.

Tags: DharangaonElectionGram PanchayatVotingग्रामपंचायतधरणगावनिवडणूकमतदान
Previous Post

रात्रीच्या सुमारास घरातून थेट तरुणाने गाठली विहीर अन घडले ते धक्कादायक !

Next Post

चायनिज व्हेज फ्राइड राइस रेसिपी

Next Post
चायनिज व्हेज फ्राइड राइस रेसिपी

चायनिज व्हेज फ्राइड राइस रेसिपी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group