Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » विद्यार्थ्यांनो अभ्यासाला लागा; दहावी बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक आले
    Uncategorized

    विद्यार्थ्यांनो अभ्यासाला लागा; दहावी बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक आले

    Team Live Maharashtra NewsBy Team Live Maharashtra NewsNovember 2, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येतेय. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. इयत्ता दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार इयत्ता बारावीच्या परीक्षा 21 फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत तर इयत्ता दहावीची परीक्षा एक ते 26 मार्च या कालावधीत होणार आहेत.

    परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक या मंडळाच्या www.mahasscboard.in या संकेतस्थळावर पाहता येईल अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी बुधवारी जाहीर केली. इयत्ता बारावी सर्वसाधारण व्यवसाय व द्विलक्षी अभ्यासक्रम 21 फेब्रुवारी ते 19 मार्च. माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान विषयांची ऑनलाइन परीक्षा इयत्ता बारावी 20 मार्च ते 23 मार्च इयत्ता दहावी एक मार्च ते 26 मार्च या कालावधीत होणार आहेत.

    10th 12th Education maharashtra Secondary State दहावी बारावी महाराष्ट्र माध्यमिक राज्य शिक्षण
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Team Live Maharashtra News

    Related Posts

    बचत खात्यात शिल्लक कमी? दंडाबाबत मोठी माहिती समोर

    March 11, 2026

    प्रशासकीय राजवटीतील निर्णयांवर श्वेतपत्रिका जाहीर करा नगरसेविका वैशाली अमित पाटील

    March 5, 2026

    समस्यांचा बॅकलॉग उघड! प्रभाग १३मध्ये प्रशासनाला अल्टिमेटम

    February 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.