• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

गार्लिक पोटॅटो रेसिपी; घरी नक्की ट्राय करा

Team Live Maharashtra News by Team Live Maharashtra News
November 1, 2023
in Uncategorized
0
गार्लिक पोटॅटो रेसिपी; घरी नक्की ट्राय करा

साहित्य
बटाटे, तेल, लाल मिरचीचे पावडर, तूप, कोथिंबीर, आले

कृती
सर्वप्रथम बटाटे घ्या आणि स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर बटाटे सोलून घ्याव्यात नंतर बटाट्याच्या जाडसर गोल चकत्या करा. कढई गरम करा. त्यात थोड्या प्रमाणात तेल टाका. तेल गरम झाले की बटाट्याच्या चकत्या त्यात टाका आणि पाच मिनिटे त्यावर प्लेट झाकून ठेवा आणि कमी आचेवर शिजू द्या. त्यानंतर त्या चकत्या दुसऱ्या बाजूने पाच मिनिटे त्यावर प्लेट झाकून ठेवा आणि शिजू द्या. बारीक केलेले लाल मिरचीचे पावडर आणि बारीक केलेले आलं त्यावर टाका. त्यावर थोड तूप टाका आणि चांगले परतून घ्या शेवटी त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाका.

Tags: corianderPotatoesकोथिंबीरबटाटे
Previous Post

दुर्देवी! प्लेझोन मध्ये खेळत असताना पाच वर्षीय मुलाचा मृत्यू

Next Post

धक्कादायक : जळगावच्या शासकीय तंत्रनिकेतनच्या कर्मचाऱ्याने केला विद्यार्थिनीचा विनयभंग

Next Post
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !

धक्कादायक : जळगावच्या शासकीय तंत्रनिकेतनच्या कर्मचाऱ्याने केला विद्यार्थिनीचा विनयभंग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group