• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

हॉलिवूडवर शोककळा; प्रसिद्ध अभिनेता टायलर ख्रिस्तोफर यांचे निधन

Team Live Maharashtra News by Team Live Maharashtra News
November 1, 2023
in Uncategorized
0
हॉलिवूडवर शोककळा;  प्रसिद्ध अभिनेता टायलर ख्रिस्तोफर यांचे निधन

हॉलिवूड मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता टायलर ख्रिस्तोफर याचे निधन झाले आहे. ‘डेज ऑफ अवर लाइव्हज फ्रॉम या शोमध्ये स्टीफन डिमेराच्या भूमिकेने ते जगभर प्रसिद्ध झाले होते.

याबाबत अधिक माहिती अशी कि, प्रसिद्ध अभिनेता टायलर ख्रिस्तोफर याचे हृदयविकाराच्या झटक्याने टायलरचा मृत्यू झाला असल्याचे जनरल हॉस्पिटलचे सह-स्टार मॉरिस बेनार्ड यांनी हि माहिती दिली. वयाच्या अवघ्या 50 व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेता टायलर ख्रिस्तोफर यांनी जगाचा निरोप घेतला. प्रसिद्ध अभिनेता टायलर ख्रिस्तोफर यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

Tags: ActorfamousHollywoodअभिनेताप्रसिद्धहॉलिवूड
Previous Post

महाराष्ट्र मेट्रोत मिळणार तरुणांना नोकरी !

Next Post

दुर्देवी! प्लेझोन मध्ये खेळत असताना पाच वर्षीय मुलाचा मृत्यू

Next Post
धक्कादायक! अभ्यासाच्या तणावातून बारावीच्या विद्यार्थिनीचे टोकाचे पाऊल

दुर्देवी! प्लेझोन मध्ये खेळत असताना पाच वर्षीय मुलाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

देशात कोरोना वाढतोय : ४४  जणांचा झाला मृत्यू !
आरोग्य

देशात कोरोना वाढतोय : ४४ जणांचा झाला मृत्यू !

June 4, 2025
पोलीस अधिकारी सुपेकर मोठ्या अडचणीत ? भाजपच्या आमदाराचा खळबळजनक दावा !
क्राईम

पोलीस अधिकारी सुपेकर मोठ्या अडचणीत ? भाजपच्या आमदाराचा खळबळजनक दावा !

June 4, 2025
भरधाव वाहनाच्या जबर धडकेत रिक्षातील दोन्ही भाऊ जागीच ठार !
क्राईम

भरधाव वाहनाच्या जबर धडकेत रिक्षातील दोन्ही भाऊ जागीच ठार !

June 4, 2025
राज्यातील प्रत्येकाला हक्काचे घर देणार ; मुख्यमंत्री फडणवीस  !
राजकारण

राज्यातील प्रत्येकाला हक्काचे घर देणार ; मुख्यमंत्री फडणवीस !

June 4, 2025
ट्रकच्या भीषण धडकेत चारचाकीचा झाला चक्काचूर : ९ जणांचा जागीच मृत्यू !
क्राईम

ट्रकच्या भीषण धडकेत चारचाकीचा झाला चक्काचूर : ९ जणांचा जागीच मृत्यू !

June 4, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

शिरसोलीत लोखंडी रॉडने एकाला बेदम मारहाण

June 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group