Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पौष्टिक मसाला डाळ रेसिपी; घरी नक्की ट्राय करा
    Uncategorized

    पौष्टिक मसाला डाळ रेसिपी; घरी नक्की ट्राय करा

    Team Live Maharashtra NewsBy Team Live Maharashtra NewsOctober 30, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साहित्य
    तुर डाळ, जिरे,हळद, मोहरी, हिंग, तेल, कोथिंबीर

    कृती
    सर्वप्रथम, तूर डाळ धुवून घ्या. त्यानंतर कुकरमध्ये तूर डाळ शिजवून घ्या. एका पातेल्यात तेल गरम करा. गरम तेलात जिरे मोहरीची फोडणी द्या.
    त्यानंतर त्यात हिंग, हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाका. त्यात शिजवलेली डाळ घाला. डाळ चांगली शिजू द्यावी. तयार आहे मसाला डाळ.

    dal nutritious tur डाळ तूर पौष्टिक
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Team Live Maharashtra News

    Related Posts

    प्रशासकीय राजवटीतील निर्णयांवर श्वेतपत्रिका जाहीर करा नगरसेविका वैशाली अमित पाटील

    March 5, 2026

    समस्यांचा बॅकलॉग उघड! प्रभाग १३मध्ये प्रशासनाला अल्टिमेटम

    February 18, 2026

    प्रतोदपदी डॉ. चंद्रशेखर पाटील यांची निवड; भाजपाच्या गटनेतापदी प्रकाश बालाणी

    January 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.