• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धक्कादायक! दोन पॅसेंजर मध्ये जोरदार धडक; १० प्रवाशांचा मृत्यू

Team Live Maharashtra News by Team Live Maharashtra News
October 30, 2023
in Uncategorized
0
धक्कादायक! दोन पॅसेंजर मध्ये जोरदार धडक; १० प्रवाशांचा मृत्यू

आंध्र प्रदेशातील विजयनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे . आंध्र प्रदेशातील विजयनगरमध्ये दोन पॅसेंजर ट्रेनची धडक झाली आहे. या घटनेत तब्ब्ल दहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून दहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अद्याप तेथे बचावकार्य सुरु आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, विशाखापट्टनम- रायगडा पॅसेंजर ट्रेन रुळावर उभी होती. त्याचवेळेला मागून येणाऱ्या विशाखापट्टनम-पलासा पॅसेंजरने उभ्या असलेल्या ट्रेनला जोरदार धडक दिली. यामुळे पॅसेंजरचे तीन डबे रुळावरून खाली उतरले. या अपघातात पॅसेंजरच्या तीन डब्यांचं मोठं नुकसान झाल आहे. या भीषण अपघातात दहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून दहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

याठिकाणी बचावकार्य सुरु आहे. दोन्ही ट्रेनमध्ये फसलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. या दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

Tags: From Andhra PradeshPassengerRayagadaVisakhapatnamआंध्र प्रदेशातीलपॅसेंजररायगडाविशाखापट्टनम
Previous Post

धक्कादायक : अतिक्रमणधारकांनी डॉक्टरांचे वाहन फोडून केली जबर मारहाण

Next Post

अमळनेरातून भर चौकातून सीसीटीव्ही लांबविले !

Next Post
अमळनेरातून भर चौकातून सीसीटीव्ही लांबविले !

अमळनेरातून भर चौकातून सीसीटीव्ही लांबविले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group