• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

शनी होणार मार्गस्थ; या राशींच्या लोकांचे नशीब चमकेल

Team Live Maharashtra News by Team Live Maharashtra News
October 29, 2023
in Uncategorized
0
शनी होणार मार्गस्थ; या राशींच्या लोकांचे नशीब चमकेल

शनिदेव स्वत:च्या कुंभ राशीत विराजमान असून आता 4 नोव्हेंबरला शनिदेव मार्गस्थ होणार आहेत. या स्थितीचा फायदा राशिचक्राच्या बारा राशींवर होणार आहे. पण काही राशींना याचा खूप फायदा होणार आहे. तर कोणत्या आहेत त्या राशी हे जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून.

वृषभ रास
या काळात वृषभ राशींच्या लोकांना हा काळ खूपच शुभ असणार आहे. व्यवसायात भरभराट होईल. उत्पनात वाढ होईल. नवीन गोष्टी शिकण्यासाठी संधी मिळेल.

मिथुन रास
या काळात मिथुन राशींच्या लोंकाना हा काळ सकारात्मकतेने भरलेला असणार आहे. आत्मविश्वासात वाढ होईल. रोजगाराच्या नवीन संधी मिळतील. आर्थिक स्थिती उत्तम असेल.

कुंभ रास
या काळात कुंभ राशींच्या लोकांना काही मोठे निर्णय घ्यावे लागतील जेणेकरून ते भविष्यात उपयोगी पडेल. कुटुंबासोबत सहलीला जायचा योग आहे. तब्येत सुधारेल.

Tags: AquariusNovemberSaturnकुंभनोव्हेंबरशनि
Previous Post

हॉलिवूडवर शोककळा; प्रसिद्ध विनोदवीर अभिनेता मॅथ्यू पेरी यांचं निधन

Next Post

आजचे राशिभविष्य! या राशींच्या लोकांनी आर्थिक व्यवहार जपून करावेत

Next Post
आजचे राशिभविष्य! या राशींच्या लोकांना अचानक धनलाभ होईल

आजचे राशिभविष्य! या राशींच्या लोकांनी आर्थिक व्यवहार जपून करावेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group