• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

खेळता-खेळता अंगणातील पाण्याच्या टाकीत डोकावला अन…

Team Live Maharashtra News by Team Live Maharashtra News
October 27, 2023
in Uncategorized
0
खेळता-खेळता अंगणातील पाण्याच्या टाकीत डोकावला अन…

भंडारा मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका १४ महिन्यांच्या चिमुकल्याचा अंगणातील पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, अदिक अतुल शहारे असे १४ महिन्यांच्या असे मयताचे नाव आहे. अदिकची आई घरकामात असताना त्यांनी अदिकला शेजाऱ्यांच्या घरी नेले होते. आणि आदिकचे वडील कामासाठी बाहेर होते. घराशेजारील असलेल्या घराकडून अदिक खेळत-खेळत आपल्या घराकडे आला. खेळता खेळता आदिक हा अंगणातील पाण्याच्या टाकीजवळ गेला. दरम्यान टाकीचे झाकण उघडे असल्याने त्याचा पाय घसरून बुडून मृत्यू झाला.

यानंतर अदिकचे वडील घरी आल्यानंतर शेजारच्यांना अदिक कुठे आहे असे विचारले यावर आदिक घराकडे गेला असे शेजारच्यांकडून सांगण्यात आले. आदिक कुठेही दिसून न आल्यामुळे आदिकच्या वडिलांनी आदिकचा सर्वत्र शोध घेतला. दरम्यान, त्यांनी पाण्याच्या टाकीत डोकावून बघितलं असता. अदिक हा तरंगताना दिसून आला. त्याला तातडीने बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, रुग्णालयात जाण्यापूर्वीच अदिकचा मृत्यू झाला होता. या घटनेनं आदिकच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Tags: bhandarathe tankटाकीभंडारा
Previous Post

भाजप खासदाराच्या फोडल्या गाड्या ; गावबंदी असतांना दिसल्या गाड्या !

Next Post

अल्पवयीन युवतीचे अपहरण करून अत्याचार !

Next Post
ग्रामपंचायत सदस्याने महिलेकडे केली अशी हि मागणी !

अल्पवयीन युवतीचे अपहरण करून अत्याचार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…
राजकारण

राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…

June 30, 2025
हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !
राजकारण

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

June 30, 2025
राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !
कृषी

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

June 30, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

चोरट्यांनी मध्यरात्री उभे वाहने फोडून लांबविल्या ४ लाखांच्या सिगारेट !

June 30, 2025
भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !
क्राईम

भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !

June 30, 2025
जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !
क्राईम

जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group