• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

राहु-केतु करणार गोचर; या राशींच्या जीवनात येणार आनंदच आनंद

Team Live Maharashtra News by Team Live Maharashtra News
October 26, 2023
in Uncategorized
0
राहु-केतु करणार गोचर;  या राशींच्या जीवनात येणार आनंदच आनंद

30 ऑक्टोबरला राहु आणि केतु राशी परिवर्तन करणार असून राहु मेष राशीतून मीन राशीत, आणि केतु तूळ राशीतून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. ह्या गोचरामुळे काही राशींना नशिबाची उत्तम साथ मिळेल तसेच खूप दिवसांपासून असलेल्या इच्छा पूर्ण होतील. चला तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी.

मेष रास
या काळात मेष राशींच्या लोंकाना भरपूर फायदा होईल. नशिबाची साथ मिळेल. नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात भरपूर प्रमाणात नफा होईल. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील.

वृषभ रास
या काळात वृषभ राशींच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहील. उत्पनाचे नवे मार्ग सापडतील. कुटुंबासोबत सहलीला जाण्याची संधी मिळेल. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील.

मिथुन रास
या काळात मिथुन राशींच्या लोकांना नशिबाची उत्तम साथ मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. खाण्यापिण्याची चंगळ राहील. थोरामोठ्यांचे आशीर्वाद मिळतील.

Tags: AriesKetuPiscesRahuकेतुमीनमेषराहु
Previous Post

भररस्त्यावर पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण !

Next Post

आजचे राशिभविष्य! या राशींच्या लोकांना अचानक धनलाभ होईल

Next Post
आजचे राशिभविष्य! या राशींच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होईल

आजचे राशिभविष्य! या राशींच्या लोकांना अचानक धनलाभ होईल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group