• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

वारकरी सांप्रदायावर शोककळा; प्रसिध्द कीर्तनकार बाबा महाराज सातारकर याचं निधन

Team Live Maharashtra News by Team Live Maharashtra News
October 26, 2023
in Uncategorized
0
वारकरी सांप्रदायावर शोककळा; प्रसिध्द कीर्तनकार बाबा महाराज सातारकर याचं निधन

एक मोठी बातमी समोर येतेय. प्रसिध्द कीर्तनकार बाबा महाराज सातारकर याचं निधन झालं आहे. नवी मुंबईतील नेरुळ येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महाराष्ट्राच्या गावागावात त्याचं किर्तन ऐकलं जात होतं, महाराष्ट्राच्या खेडोपाड्यापर्यंत त्यांचं नाव घेतलं जात.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. वयाच्या ८९व्या वर्षी त्यांनी नवी मुंबईतील नेरुळ येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. बाबा महाराज सातारकर यांचं पार्थिव आज दुपारी ३ वाजेनंतर अंतिम दर्शनासाठी नेरूळ जिमखाना समोर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ठेवण्यात येणार आहे.

बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर उद्या म्हणजेच २७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5 वाजता नेरुळ येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. प्रसिध्द कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांच्या निधनाने वारकरी सांप्रदायावर शोककळा पसरली आहे.

Tags: KirtankarMumbaiNerulकीर्तनकारनेरुळमुंबई
Previous Post

स्कूल बस चालकाने केला शाळकरी मुलीवर अत्याचार !

Next Post

आरक्षणासाठी आणखी एका तरुणाने संपविले !

Next Post
आरक्षणासाठी आणखी एका तरुणाने संपविले !

आरक्षणासाठी आणखी एका तरुणाने संपविले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group