• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

ट्रकची कारला जोरदार धडक; एकाचा जागीच मृत्यू

Team Live Maharashtra News by Team Live Maharashtra News
October 25, 2023
in Uncategorized
0
धक्कादायक! घाटात ३०० फूट दरीत गाडी पडली; दोघांचा मृत्यू

आजकाल अपघाताचे प्रमाण वाढले असून अपघातात मृत होणाऱ्यांचे प्रमाण हि वाढले आहे. अशातच अहमदनगर मधून एका अपघाताची बातमी समोर येत आहे. रस्त्यात काही वेळासाठी गाडी थांबवून कारमध्ये बसतांना पाठीमागून भरघाव वेगाने ट्रकने धडक देऊन झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी कि, कारमधून कुटुंब पुण्याहून छत्रपती संभाजी नगर कडे जात होते काही वेळासाठी ते हमामपुरी घाटात थांबले त्यानंतर ते पुढच्या प्रवासाला निघाले. कारचा दरवाजा उघडून बसत असताना पाठीमागून भरघाव वेगाने आलेल्या ट्रक ने प्रदीप यांना जोराची धडक दिली. हि धडक इतकी जोरात होतो की त्यांचा जागीच मृत्यू झाला.

हा अपघात नगर छत्रपती संभाजी नगर रोडवरील इमामपूर घाटात सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास झाला. प्रदीप सखाराम खेलूरकर छत्रपती संभाजी व्यक्तीचे नाव आहे. अपघात झाला त्यावेळी त्यांच्या पत्नी मुलगी आणि जावई सोबत होते त्यांचा मृतदेह येथील जिल्हा रुग्णालयात आणला आणण्यात आला होता. रात्री उशिरा शवव्हीछेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. कारला धडक देणारा पाठलाग करत नेवासा फाटा येथे पकडला असून याबाबत अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Tags: #accidentAhmednagarअपघातअहमदनगर
Previous Post

चटपटीत बटाटा ट्रँगल्स रेसिपी

Next Post

महामार्गावर भीषण अपघात : ट्रकचालक ठार तर दोन जखमी !

Next Post
महामार्गावर भीषण अपघात : ट्रकचालक ठार तर दोन जखमी !

महामार्गावर भीषण अपघात : ट्रकचालक ठार तर दोन जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group