• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

शुक्र बदलणार चाल; दिवाळी या राशींसाठी असणार खास

Team Live Maharashtra News by Team Live Maharashtra News
October 24, 2023
in Uncategorized
0
शुक्र बदलणार चाल; दिवाळी या राशींसाठी असणार खास

ज्योतिशास्त्रात ग्रह वेळोवेळी राशीबदल करत असतात. यावेळेस दिवाळी आधीच शुक्र आणि शनि हे दोन मोठे ग्रह आपल्या हालचाली बदलणार आहेत. या सर्व बारा राशींवर त्याचा प्रभाव दिसून येईल. काही राशींना याचा विशेष लाभ होणार आहे. तर कोणत्या आहेत त्या राशी हे जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र्र न्यूजच्या माध्यमातून.

मेष रास
या काळात मेष राशींच्या लोकांना विशेष लाभ होणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. बिझनेसमध्ये वाढ होऊ शकते. कुटुंबात खेळीमेळीचे वातावरण असेल. आरोग्य चांगले राहील.

मिथुन रास
या काळात मिथुन राशींच्या लोकांना कोर्टाच्या कमात यश मिळेल. विद्यार्थ्यांना अथक परिश्रमाच्या जोरावर विद्यार्थ्यांना यश मिळेल. नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य उत्तम राहील.

कुंभ रास
या काळात कुंभ राशींच्या लोकांना उत्तम असणार आहे. व्यवसायात भरभराट होईल. प्रवासातून लाभ मिळू शकतो. आरोग्यात सुधारणा होईल. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते.

Tags: DiwaliPlanetsSaturnVenusग्रहदिवाळीशनिशुक्र
Previous Post

दुर्देवी! कार कालव्यात कोसळून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

Next Post

आजचे राशिभविष्य! या राशींच्या लोकांच्या व्यवसायात भरभराट होईल

Next Post
आजचे राशिभविष्य! या राशींच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होईल

आजचे राशिभविष्य! या राशींच्या लोकांच्या व्यवसायात भरभराट होईल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group