• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

तयार होतोय बुधादित्य योग; या राशींच्या लोकांची आर्थिक भरभराट होणार

Team Live Maharashtra News by Team Live Maharashtra News
October 22, 2023
in Uncategorized
0
तयार होतोय बुधादित्य योग; या राशींच्या लोकांची आर्थिक भरभराट होणार

दसरा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. यावर्षीचा दसरा खास असणार आहे. कारण तूळ राशीत सूर्य आणि बुधाच्या युतीमुळे बुधादित्य योग निर्माण झाला आहे. हा बुधादित्य योग यामुळे काही राशींना याचे शुभ फळ मिळणार आहे. तर कोणत्या आहेत त्या राशी हे जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून.

कर्क रास
या काळात कर्क राशींच्या लोकांना या योगाचा विशेष लाभ होणार आहे. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. आरोग्य उत्तम राहील. नोकरी करणाऱ्या जातकांना अचानक धनलाभ होईल. विद्यार्थ्यांना हा काळ यश मिळवून देणारा ठरेल.

तूळ रास 
या काळात तूळ राशींच्या लोकांना विशेष लाभ होईल. सगळे काम नियोजित वेळेवर पूर्ण होतील. कौटुंबिक स्तरावर आनंदी वातावरण राहील. योग्य गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

कुंभ रास
या काळात कुंभ राशींच्या लोकांना उत्पनाचे नवे स्रोत निर्माण होतील. आरोग्यविषयक तक्रारी दूर होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. मनासारखे भोजन मिळेल.

Tags: DasaraFestivalSunदसरासणसूर्य
Previous Post

मैत्रीतून प्रेम, तीन तरुणीवर अत्याचार अन डॉक्टर पोलिसांच्या ताब्यात !

Next Post

इंडियन ऑइलमध्ये 1720 पदांसाठी मेगाभरती सुरु; असा करा अर्ज

Next Post
इंडियन ऑइलमध्ये 1720 पदांसाठी मेगाभरती सुरु; असा करा अर्ज

इंडियन ऑइलमध्ये 1720 पदांसाठी मेगाभरती सुरु; असा करा अर्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group