• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

आजचे राशिभविष्य! या राशींच्या लोकांनी आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे

Team Live Maharashtra News by Team Live Maharashtra News
October 22, 2023
in Uncategorized
0
आजचे राशिभविष्य! या राशींच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होईल

दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते. आजचे बारा राशींचे भविष्य जाणून घ्या महाराष्ट्र लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून.

मेष रास
आजचा आपला दिवस अनुकूल असेल. नोकरीत कामाचा ताण वाढू शकतो. तब्येची काळजी घ्या. धार्मिक क्षेत्रातील व्यक्तींना साधनेसाठी अनुकुल दिवस आहे. विद्यार्थ्यांना आज यश मिळेल.

वृषभ रास
आज संमिश्र पद्दतीचा दिवस आहे. कुटुंबासोबत वेळ मजेत जाईल. नोकरीत अनेकांचे सहकार्य मिळेल. व्यापारात मोठी गुंतवणूक करू नका. सरकारी कामात यश मिळेल.

मिथुन रास
आजचा दिवस अनुकूल आहे. मित्रांसोबत जुन्या गोष्टी आठवून वेळ घालवाल. नोकरीत आपले वर्चस्व राहील. आरोग्याची काळजी घ्या. कला-साहित्य क्षेत्रात कल राहील,

कर्क रास
आज तुम्ही ज्येष्ठांसोबत वेळ घालवा आणि प्रभावशाली लोकांना भेटा. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्याने व्यापारी वर्गाने थोडे सावध राहावे.

सिंह रास
कुटुंबातील सर्वांशी तुमचे सौम्य वागणे सर्वांचे मन जिंकेल. विरोधक डोके वर काढतील. व्यवसायात भरभराट होईल. आरोग्याबाबतीत काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रम करावे,

कन्या रास
आज तुम्हाला रोजच्या कामात फायदा होईल. नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. खाण्यापिण्याची चंगळ राहील.

तूळ रास
आज घरातील वातावरण बिघणार नाही, याकडे लक्ष द्यावे. आर्थिक व्यवहार सावधगिरीने करावेत. धार्मिककार्याकडे कल राहील. आज तुम्ही तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा.

वृश्चिक रास
कुटुंबासमवेत घरी चित्रपट पाहण्याची योजना कराल. तुमची महत्त्वाची कामे घरातील मोठ्यांच्या मदतीने पूर्ण होऊ शकतात. आरोग्य उत्तम राहील.

धनु रास
कला क्षेत्राशी निगडित लोकांचा समाजात सन्मान वाढेल. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. निरोगी राहण्यासाठी फक्त राग टाळा आणि मन शांत ठेवा.

मकर रास
आज सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाल्यास उत्साहाने सहभागी व्हाल. आज घरात काही शुभकार्याचे आयोजन केले जाईल, घरात आनंदाचे वातावरण राहील.

कुंभ रास
विद्यार्थी आपल्या समज आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर कठीण विषय सोडवण्यात यशस्वी होतील. आज तुम्हाला आर्थिक बाबतीत मित्रांकडून मदत मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी निर्माण होईल.

मीन रास
आज नोकरीत आर्थिक लाभाची शक्यता आहे. तुम्हाला एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीला भेटण्याची संधी मिळू शकते. आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे.

Tags: DailyHorscopeदैनंदिनराशीभविष्य
Previous Post

धरणगावात १७ वर्षीय मुलाने घेतला गळफास !

Next Post

तृतीयपंथीयाचा दोन गटात भर रस्त्यावर राडा !

Next Post
तृतीयपंथीयाचा दोन गटात भर रस्त्यावर राडा !

तृतीयपंथीयाचा दोन गटात भर रस्त्यावर राडा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group