• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

शनीचा घनिष्ठा नक्षत्रात प्रवेश; या राशींच्या जीवनात येणार आनंदच आनंद

Team Live Maharashtra News by Team Live Maharashtra News
October 18, 2023
in lifestyle
0
शनीचा घनिष्ठा नक्षत्रात प्रवेश; या राशींच्या जीवनात येणार आनंदच आनंद

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सर्व ग्रहांमध्ये शनि हा सर्वात हळू चालणारा ग्रह आहे. शनी सध्या स्वतःच्या राशी कुंभ राशीत आहे. शनी कोणत्याही एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो. शनीच्या राशी बदलामुळे काही राशींच्या लोकांना आनंदाचे दिवस येणार आहेत. तर कोणत्या आहेत त्या राशी हे जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून.

मिथुन रास
या काळात मिथुन राशींच्या व्यतींसाठी हा काळ विशेष लाभदायक असणार आहे. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होईल. आरोग्यात सुधारणा होईल. व्यवसायात प्रगती होईल.

कन्या रास
कन्या राशींच्या लोकांना हा काळ शुभ असणार आहे. व्यवसायमध्ये तेजी येईल. नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. थोरामोठ्यांचे आशीर्वाद मिळतील. घरात धार्मिक कार्याचे आयोजन केले जाईल.

तूळ रास
हा काळ तूळ राशींच्या व्यक्तींसाठी आनंदाने भरलेला असणार आहे. व्यवसायात भरभराट होईल. नोकरीत सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येतील.

Tags: AquariusSaturnVedic Astrologyकुंभज्योतिषशास्त्रवैदिकशनि
Previous Post

जळगावात तरुणीसोबत चुकीचे कृत्य ; एकाविरोधात गुन्हा दाखल

Next Post

बॉलिवूडवर शोककळा; प्रसिद्ध अभिनेते ‘कुंद्रा जॉनी’ यांचे निधन

Next Post
बॉलिवूडवर शोककळा; प्रसिद्ध अभिनेते ‘कुंद्रा जॉनी’ यांचे निधन

बॉलिवूडवर शोककळा; प्रसिद्ध अभिनेते 'कुंद्रा जॉनी' यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group